प्रेस नोट

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: दुधनी बाजार समितीत शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू!

  • Important news for pigeon pea farmers: A government pigeon pea procurement center has been opened at the Dudhani market committee!

कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी येथे सन 2025-26 मध्ये शासकीय तूर खरेदी केंद्र चालवण्याकरिता एनसीसीएफ मार्फत तूर खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेली आहे MSP 8000 ₹ तरी कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी च्या क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी येथे तूर खरेदी केंद्रावर नोंदणीची सुरुवात झालेली असल्याकारणाने आपण लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी येथे भेट देऊन श्री राजन रामसिंग पवार कनिष्ठ लिपिक 9960403051 यांच्याशी संपर्क साधून ऑनलाइन नोंदणी करण्यात यावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव व सभापती यांच्याकडून करण्यात येत आहे

आईच्या नावाने एक झाड - उपक्रम

  • A tree in the name of mother - initiative

कृषि पणन मंडळाचे माबाईल ॲप MSAMB

  • Mobile App of Agricultural Marketing Board MSAMB

स्वच्छ आवार अभियान

  • Clean yard campaign

ई-समृद्धि पोर्टल नोंदणी

  • E-Samriddhi Portal Registration