Press Note

  • Important news for pigeon pea farmers: A government pigeon pea procurement center has been opened at the Dudhani market committee!

कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी येथे सन 2025-26 मध्ये शासकीय तूर खरेदी केंद्र चालवण्याकरिता एनसीसीएफ मार्फत तूर खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेली आहे MSP 8000 ₹ तरी कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी च्या क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी येथे तूर खरेदी केंद्रावर नोंदणीची सुरुवात झालेली असल्याकारणाने आपण लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी येथे भेट देऊन श्री राजन रामसिंग पवार कनिष्ठ लिपिक 9960403051 यांच्याशी संपर्क साधून ऑनलाइन नोंदणी करण्यात यावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव व सभापती यांच्याकडून करण्यात येत आहे

  • Mnimum Support Price ( MSP ) For २०२४-२०२५
  • A tree in the name of mother - initiative
  • E-NAM Guidance and Training Programme
  • Mobile App of Agricultural Marketing Board MSAMB